गरज चांगल्या साहित्यकृतीची चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे मत
महाराष्ट्र शासनाच्या अनुदान योजनेवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठी चित्रपट सृष्टीच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची मिटिंग मुंबई येथे आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या अनुदान योजनेवर तातडीने चर्चा करण्यासाठी व निर्णयाप्रत येण्यासाठी तसेच निर्मात्यांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची मिटिंग
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व आयकर विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची माहिती व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

