कोल्हापूर चित्रनगरी येथे नियोजित कामकाजाचा पाठपुरावा व पाहणी करताना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष - श्री.मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष- श्री.धनाजी यमकर, पदाधिकारी व संचालक...
नाशिक कार्यालयाच्या प्रथम वर्धापनानिमित्त १७-११-२०१६ रोजी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे.
राज्य सरकारकडून नवोदित मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रस्तावित रकमेत वाढ झाली पाहिजे.

