अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दि.३०/७/२०१६ रोजी हॉटेल हैप्पी टाईम, नाशिक येथे कलाकार-तंत्रज्ञ यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.
महामंडळ व आयकर विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.४ ऑगस्ट २०१६ रोजी दु.४ वाजता पुणे येथे शासकीय योजनांची माहिती व चर्चासत्र आयोजित
महामंडळातर्फे मराठी चित्रपट सृष्टीच्या अडी-अड्चणीसंदर्भात तसेच महामंडळाच्या पुढील उपक्रमांची माहिती देणेकरीता स्नेह मेळाव्याचे आयोजन
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले 'भेटीगाठी ' कार्यक्रमात
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे गरजू सभासदांच्या मुला-मुलींसाठी मुंबई कार्यालय येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले
"पैज" चित्रपटाचा मुहूर्त चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना सहकारी वर्ग.

