अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ज्या सभासदांची Renual date संपली आहे. त्यांनी त्वरीत नुतनीकरण करून आपले सभासदत्व कायम ठेवावे हि विनंती.
•५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्रवेशिका •
आज पासुन वर्ल्ड ट्रेड सेंटर,कुलाबा,मुंबई येथे सुरु झालेल्या *ग्लोबल कंटेंट बज़ार* मार्केटमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सहभाग दि.१४/१/२०१७ पर्यन्त हे मार्केट सकाळी १० ते सायं ५ या वेळेत सुरु राहील.
सांगली फिल्म सोसायटी आयोजित सांगली इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल
सांगली फिल्म सोसायटी आयोजित सांगली इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल

