अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे शाखा आपल्या नविन अॉफीस प्रवेशानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेसाठी आपणांस सविनय निमंञीत करत आहे.सोमवार दिनांक २९/८/२०१६ रोजी दु.४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपण तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.
पत्ता :-अॉफीस क्र.४.पेंडसे भवन, दुर्वांकुर डायनिंग हॉल समोर,टिळक रस्ता,पुणे.
फोन नं :- 020-24338448
***********************************
आपले
मेघराज राजेभोसले, निकीता मोघे, संजय ठुबे व पदाधिकारी व सर्व संचालक]