अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सन्मानीय सभासद व ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर (९३) यांचे कोल्हापूरात निवासस्थानी सकाळी सव्वा नऊ वाजता कमी रक्तदाबाने निधन झाले त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !