नमस्कार ,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,नागपूर शाखेचे उद्घाटन दि. ८/९/२०१८ रोजी करण्यात आलेले आहे.
ज्या कोणाला नवीन सभासद म्हणून नोंद करायची आहे.त्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
..for more details
Vishal Pawar..
९८३३३६०६३३
• सभासद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१) ४ फोटो
२) पॅन कार्ड व आधार कार्ड झेरॉक्स.
३) सभासद नोंदणी शुल्क रु.२०००/- (डिमान्ड ड्राफ्ट)
४) डिमांड ड्राफ्ट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या नावाने काढावा.
५) फॉर्म फी रु. १००/-
• कार्यालयाचा पत्ता :-
२ रा मजला,पी.सी.चेंबर,हॉटेल प्रीतम च्या मागे,अग्रसेन चौक,गांधी बाग,
नागपूर -४४०००२
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #zee #zeemarathi