सोमनाथ म्हस्के हे फेसबुकवर अ.भा.म.चि.महामंडळाच्या वतीने बिग मराठी चित्रपट बनविण्यासाठी निर्माता पाहीजे तसेच याच चित्रपटासाठी महामंडळाच्या वतीने अॉडिशन घेण्यात येत आहे अशा प्रकारच्या पोस्ट टाकत आहेत. सर्व कलावंतांना व भावी निर्मात्यांना सावध करण्यात येत आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अशा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करीत नाही किंवा महामंडळाच्या वतीने अशा कोणाही व्यक्तीला अधिकार दिलेले नाहीत.
संंजय ठुबे. खजिनदार - अ.भा.म.चि.म.
सर्व कलावंतांना व भावी निर्मात्यांना सावध करण्यात येत आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अशा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करीत नाही
- Oct 25 2018

