१७ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०१९ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. १ जानेवारी २०१८ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेंसॉर संमत झालेल्या चित्रपटांना सहभागी होता येईल. प्रवेश अर्ज DVD सहित पाठवण्याची *शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे आहे. ज्यांचे चित्रपट डिसेंबर २०१८ पर्यंत सेंसॉर होतील. त्यानी DVD व् फॉर्म आधी पाठवून सेंसॉर सर्टिफिकेट ३१ डिसेंम्बर २०१८ पर्यन्त
"पिफ ऑफिस" पुणे येथे त्वरित जमा करावे.
अधिक माहितीसाठी
संपर्क :-श्री.विशाल शिंदे- 9011133111
PUNE INTERNATIONAL FILM FESTIVAL (PIFF) - http://www.piffindia.com/pdf/17th-PIFF-ENTRY-FORM-MC.pdf