अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे गरजू सभासदांच्या मुला-मुलींसाठी दि.२६/७/२०१६ रोजी मुंबई कार्यालय येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी महामंडळाच्या संचालिका मा.सौ.वर्षा ऊसगावकर,सह कार्यवाह मा.श्री. विजय खोचिकर,संचालक मा.श्री.सतीश रणदिवे उपस्थित होते.