अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मराठी चित्रपट सृष्टीच्या अडी-अड्चणीसंदर्भात तसेच महामंडळाच्या पुढील उपक्रमांची माहिती देणेकरीता शनिवार दि.३० जुलै २०१६ रोजी सायं.६ वाजता हॉटेल हॅप्पी टाईम्स, जुना आग्रा रोड,कालिका माता मंदिरा शेजारी, नाशिक-४२२००२ येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी कृपया आपण आवर्जून उपस्थित रहावे हि विनंती.
संपर्क :9923745237/8857878282
**********************************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष,सर्व पदाधिकारी व संचालक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ