अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व आयकर विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.४ ऑगस्ट २०१६ रोजी दु.४ वाजता सिद्धार्थ हाॅल, पत्रकार संघाचे कार्यालय, कर्वेनगर, पुणे येथे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी शासकीय योजनांची माहिती व चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.
तरी कृपया आपण व आपले सहकारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे हि विनंती.
धन्यवाद !
----------------------------------------------------------श्री.मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व संचालक,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ