Movie News
महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी चित्रपट सृष्टीला येणाऱ्या अडी-अडचणींसंदर्भात मा.श्री.विश्वास नांगरे पाटील यांची सदिच्छा भेट
- 17 Sep 2016
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी चित्रपट सृष्टीला येणाऱ्या अडी-अडचणींसंदर्भात मा.श्री.विश्वास नांगरे पाटील-आय.जी.,कोल्हापूर यांची सदिच्छा भेट घेतली.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -२०१६ या महोत्सवासाठी सेंन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका निर्मात्यांकडून मागवण्यात येत आहेत.
- 02 Sep 2016
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -२०१६ या महोत्सवासाठी सेंन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका निर्मात्यांकडून मागवण्यात येत आहेत.