१५ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०१७ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत सेंसॉर संमत झालेल्या चित्रपटांना सहभागी होता येईल. प्रवेश अर्ज DVD सहित पाठवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. ज्यांचे चित्रपट डिसेंबर२०१६ पर्यंत सेंसॉर होतील. त्यानी DVD व् फॉर्म आधी पाठवून सेंसॉर सर्टिफिकेट ३१ डिसेंबर २०१६पर्यन्त
"पिफ ऑफिस" पुणे येथे त्वरित जमा करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :-श्री.विशाल शिंदे-9011133111
PUNE INTERNATIONAL FILM FESTIVAL (PIFF) - http://www.piffindia.com/marathi-competition.html
******************************************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ