आज पुणे येथे राज्याचे गृह मंत्री मा. अनिल जी देशमुख यांची भेट मा.अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतली, या भेटीत कलाकारांच्या अडचणी, शासनाच्या कलाकार कल्याण मंडळ ची गरज, कलाकारांना पोलीस मदत, नागपूर ला चित्रपट महामंडळ ऑफिस साठी जागा या संधर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.