नवीन ऑफिस साठी टेबल आणि ८ खुर्च्या ह्या औरंगाबाद येथील निर्माते श्री. चंद्रकांत कायंदे यांनी महामंडळाला भेट दिल्या आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निर्माते श्री. चंद्रकांत कायंदे यांचे मनःपूर्वक आभारी आहे.
...............................................
नवीन पत्ता- ऑफिस क्र.४, श्री आर्केड बिल्डिंग, प्लॉट नं.१४, एपीआय. कॉर्नर जवळ, ठाकरे नगर, एन-२, सिडको, औरंगाबाद.
शुभम त्रिभवन मोः8657099998. उमेश पाटील.9657109284
औरंगाबाद येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ऑफिस आजपासून नवीन जागेत सुरु करण्यात आलेले आहे.
- Sep 24 2020