अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व इंडस हेल्थ प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र नाटय़ मंदिर, मुंबई येथे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आलेले आहेत तरी कृपया शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मान्यवर सभासदांनी आपले रिपोर्ट महामंडळाच्या मुंबई कार्यालयातून घेऊन जाणे.
धन्यवाद!
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ