१६ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०१८च्या मराठी चित्रपट स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत सेंसॉर संमत झालेल्या चित्रपटांना सहभागी होता येईल. प्रवेश अर्ज DVD सहित पाठवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. ज्यांचे चित्रपट डिसेंबर२०१७ पर्यंत सेंसॉर होतील. त्यानी DVD व् फॉर्म आधी पाठवून सेंसॉर सर्टिफिकेट ३१ डिसेंम्बर २०१७ पर्यन्त
"पिफ ऑफिस" पुणे येथे त्वरित जमा करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विशाल शिंदे-9011133111
PUNE INTERNATIONAL FILM FESTIVAL (PIFF) - http://www.piffindia.com/marathi-competition.html