शालिनी सिनेटोनच्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांचे वतीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांना निवेदन दिले....त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणाला स्थगिती दिली...कोल्हापूरची अस्मिता असलेल्या शालिनी सिनेटोनच्या लढ्याला पाहिले यश....
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal