महाराष्ट्र शासनाच्या अनुदान योजनेवर तातडीने चर्चा करण्यासाठी व निर्णयाप्रत येण्यासाठी तसेच निर्मात्यांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची मिटिंग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मंगळवार दि.१६ ऑगस्ट २०१६ रोजी दु.२.३० वाजता मिनी थिएटर,रविंद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी,मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी कृपया सर्व निर्मात्यांनी आवर्जून उपस्थित रहावे हि विनंती.
***********************************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ