•५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्रवेशिका •
**************************************
दि.१ जानेवारी २०१६ ते दि.३१ डिसेंबर २०१६ या कैलेंडर वर्षात सेन्सोर संमत झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात आलेल्या आहेत.महोत्सवात सहभागी होणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेशिका भरून सांस्कृतिक कार्य संचालनालय,जुने सचिवालय,विस्तार भवन,महात्मा गांधी मार्ग,मुंबई-३२ येथे अथवा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कोल्हापुर,मुंबई,पुणे,नाशिक या कार्यालयांमध्ये दि.३१ जानेवारी २०१७ पूर्वी पोहचतील या बेताने पाठवाव्यात.
*****************************************
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ