अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ अशी त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७/०१/२०१९ रोजी स.११वा.श्री.शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व अ वर्ग सभासदांनी उपस्थित राहायचे आहे. तीनही वर्षांचा अहवाल सभासदांना पाठवण्यात आलेले आहेत. आपल्याला अहवाल मिळाला नसल्यास आपल्या नजिकच्या ऑफिसमध्ये जावून आपण घेवू शकता. किंवा तेथेच अवलोकन करु शकता.

