*REMINDER:-*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे गरजू सभासदांच्या मुला-मुलींसाठी शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
तरी कृपया अश्या सभासदांनी विद्यार्थ्यांच्या रिझल्ट्सह महामंडळाकडे दि.३० जून २०१६ पर्यंत अर्ज करावेत हि विनंती.
*************************************
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
REMINDER - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे गरजू सभासदांच्या मुला-मुलींसाठी शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे
- Jun 24 2016