माजी सांस्कृतिक मंत्री मा. श्री.संजय देवतळे साहेब यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे शाखेला भेट देऊन महामंडळाचे नूतन अध्यक्ष मा. श्री.मेघराज राजेभोसले यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्या दिल्या.