अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवोदित अध्यक्ष तसेच चित्रपट नाट्य निर्माते मा. श्री मेघराजराजे भोसले यांनी आज सिद्धांत मीडिया ऍन्ड पब्लिसिटी, स्टाईल_स्टोरी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे सांस्कृतिक विभाग कार्यलयास सदिच्छा शुभेच्छा दिल्या