अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित पहिला प्रभात दिन सोहळा बुधवार दि.१ जून २०१६ रोजी पुणे येथे साजरा करण्यात येणार आहे.तरी कृपया आपण उपस्थित रहावे हि विनंती.
***********************************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ