महाराष्ट्र शासनाच्या दर्जेदार मराठी चित्रपट अनुदान योजनेअंतर्गत दि.२६/५/२०१६ रोजी मा. सांस्कृतिक मंत्री श्री.विनोद तावडे साहेब व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री.मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते निर्मात्यांना अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले.