मराठी चित्रपटांच्या publicity clearance साठी महामंडळाचे पत्र ग्राह्य मानावे याकरिता महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री.मेघराज राजेभोसले यांनी सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन मा. श्री.पहलाज निहलानी यांची काल दि.२६/५/२०१६ रोजी भेट घेतली व निवेदन दिले .यावर मा. निहलानी साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत महामंडळाला publicity clearance चे पत्र देण्यास परवानगी दिलेली आहे.
त्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मा. निहलानी साहेबांचे मनःपूर्वक आभार.
यापुढे मराठी चित्रपटांच्या publicity clearance चे महामंडळाकडून मिळेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.