अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन कार्यकारी मंडळाची पहिली बैठक दि.१८/५/२०१६ रोजी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई येथे मा.श्री.मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.