पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (पिफ्) मध्ये मा. मेघराज राजेभोसले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाले निमित्ताने मा. सांस्कृतिक मंत्री श्री.अमितभैय्या विलासराव देशमुख यांचे हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पिफ् चे कर्ताधर्ता मा. डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ नाटककार, अभिनेते सतीश आळेकर, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते हे उपस्थित होते.
मेघराजेंचा राजाश्रयी सन्मान सोहळा
- Dec 21 2021