" गस्त " या मराठी चित्रपटाचा मुहूर्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. धनाजी यमकरसाहेब यांच्या शुभहस्ते राशिवडे कोल्हापूर येथे सम्पन्न झाला.
" गस्त " या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन श्री.अमित कोळी करीत असून निर्माते अनव्य नायकवडी आहेत. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष यांनी सर्व कलाकार व तंत्रज्ञाचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महामंडळाचे संचालक सतीश बिडकर,कार्यकारी निर्माता महेश भारंबे,आर्ट डायरेक्टर विकी बिडकर,मेकअपमन प्रताप बोराडे व राशिवडे गावचे सर्व मान्यवर उपस्थित होते.
" गस्त " या मराठी चित्रपटाचा मुहूर्त
- Oct 07 2020