करोना महामारीचा प्रचंड फटका चित्रपटसृष्टीला , महानायक अमिताभ बच्चन यांनी केला मदतीचा हात पुढे.
मुंबई: करोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. असाच मदतीचा हात महानायक अमिताभ बच्चन यांनी पुढे केला आहे।