निर्मात्यांना आवाहन
शूटिंग पूर्ण करण्याच्या परवानगी साठी अर्ज
मित्रांनो ज्या चित्रपटांचे शूटिंग काही दिवसांचे राहिले आहे(उदा.४ दिवस,6 दिवस असे) त्या निर्मात्यांनी किंवा निर्मिती संस्थेने तातडीने उर्वरित शूटिंग पूर्ण करण्याच्या परवानगी साठी खालील इमेल वर संपर्क करून अर्ज करावा