Rate this item
(0 votes)

 


*कलावंत मदत केंद्र*
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या काळजीपोटी सर्व प्रकारचे शूटिंग बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे या क्षेत्रातील बँकस्टेज आर्टिस्टच्या रोजीरोटी चा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याच या बँकस्टेज कलावंतांना आज मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य* *परिषद पुणे शाखा, बालगंधर्व* *परिवार** या तीन संस्था समाजातील दानशूर व्यक्तींनी आवाहन करीत आहेत की, आपण आपापल्या परिने पुढील जीवनावश्यक गोष्टी पैकी काही वस्तू उपलब्ध करुन द्याव्यात,जेणेकरून या वस्तू बँकस्टेज कलावंतांना पुरविण्यात येतील. (गहू, ज्वारी, बाजरी किंवा यांचे पीठ, तांदूळ, रवा, तेल, तीखट, मसाले, साखर, गुळ व कडधान्ये, इ.) ह्याचे किट करुन बँकस्टेज कलावंतांना देण्यात येईल.
*कलेक्शन सेंटरचा पत्ता*
ब्रम्हा चेंबर्स, माडिवाले काँलनी, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, जनता सहकारी बँक, टिळक रस्ता शाखेशेजारी, *पुणे* - ४११०३०
वेळ स.१०वा. पासून सायं. ६ वाजेपर्यंत.
**कोल्हापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद,* *नागपूर, बीड, सातारा* येथील
*अखिल भारतीय मराठी चित्रपट* *महामंडळाच्या आँफीसमध्ये* .*
ज्यांना रोख रक्कम किंवा चेक, ड्राफ्ट द्वारे रक्कम द्यायची आहे किंवा आँनलाइन जमा करायची आहे त्यांच्यासाठी....
*अखिल भारतीय मराठी चित्रपट* *महामंडळ* .
सारस्वत को आँप.बँक लि.
जुहू, मुंबई शाखा,
अकौंट क्र. 012100101021671
IFSC- SRCB0000012
SWIFT Code- SRCBINBB
..................................................................
*मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी* *व संचालक-*
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद -पुणे शाखा
बालगंधर्व परिवार-पुणे.
*संपर्क- पुणे*
गिरीश कोळपकर - 098901 86678
विनय जवळगीकर-09850801237
जितेंद्र वाईकर- 098609 44454
शुभम- 086008 09461
*कोल्हापूर*- रवींद्र बोरगावकर
09890647092
*मुंबई- विशाल पवार*- 09833360633
*नाशिक- राहुल जाधव*
097632 32821
*औरंगाबाद- शुभम त्रिभूवन*
+918657099998
*नागपूर- पल्लवी शेठ*
096046 73519
*बीड- प्रमोद रामदासी*
0866 917 7031
*सातारा- दिपाली आंबेकर देशमाने*
070834 09799

Many years after establishment of Maharashtra state Marathi film industry had grown like a tree, but in the absence of dedicated organization. Slowly and gradually Marathi film producers started coming together to produce films for soldiers’ entertainment during tough time of Chinese invasion and Pakistani war.
 

Newsletter

In Theatres