भावना फिल्मस एल.एल.पी. निर्मित *केसरी* हा मराठी चित्रपट दि.२८ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. .. श्री.संतोष रामचंदानी निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री.सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला केसरी या मराठी चित्रपटाची टीम आज रोजी नाशिक मधे आली असता... अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन केसरी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी नाशिक समिती सदस्य श्री.शाम लोंढे, व्यवस्थापक राहुल जाधव आणि सभासद, कलावंत उपस्थित होते....