*वचनपूर्ती*
मुंबई च्या सर्व सभासदांना दिलेला शब्द खरा केला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुंबई मध्ये स्वतःच्या मालकीच्या ऑफिस चे आज खरेदी खत झाले.त्याबद्दल सर्व सभासदांचे अभिनंदन !
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुंबई मध्ये स्वतःच्या मालकीच्या ऑफिस चे आज खरेदी खत झाले.त्याबद्दल सर्व सभासदांचे अभिनंदन
- Feb 13 2020