पुणे-सोमवार *दि 25 नोव्हेंबर 2019 रोजी सायं5 वा बालगंधर्व रंगमंदिर येथे* कॅफेटेरिया येथे मा. मेघराज राजेभोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा यांच्या वाढदिवसानिमित्त कलावंताचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे