शनिवार दि.९/११/२०१९ रोजी दु.४ वाजता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन महामंडळाच्या मुंबई कार्यालयात केक कापून साजरा करण्यात येणार आहे. तरी कृपया आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ