क्रुतार्थतेचे क्षण असे वाट्याला येतात. अनेक दात्यांनी कलावंतांवर टाकलेला विश्वास सार्थकी लावल्याचे क्षण. पूरग्रस्तांच्या प्रत्यक्ष घरोघरी जावून दिलेले दान सत्पात्री लावताना अ.भा.म.चि.म.चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेता प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड, समद खान, रमेश परदेशी, विनोद सातव , इतर कलाकार व महामंडळाचे सभासद.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.