करवीर निवासनी श्री महालक्ष्मी कृपा आशीर्वादाने आज श्रावण प्रारंभाचे औचित्य साधून आपल्या संस्थेचे स्व मालकीचे नवीन कॉर्पोरेट कार्यलयाचे आज खरेदी पत्र करून सहाय्यक निबंधक यांचे कार्यलयात नोंद करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले,उपाध्यक्ष धनाजी यमकर,अयोध्या डेव्हलपस चे मालक श्री व्ही बी पाटील ,श्री देवलापूरकर, श्री प्रशांत पाटील ,सहखजिनदार श्री शरद चव्हाण, संचालक सतीश बीडकर, निर्माते बाळासाहेब बांगर, प्रमूख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर आदि उपस्थित होते.