कोल्हापूर चित्रनगरी येथील चित्रीकरणाच्या दराबाबत संबंधितांशी चर्चा करून दर कमी करण्यात यशस्वी झाल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले आणि सर्व कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन ! आपल्या या प्रयत्नामुळे येथील चित्रीकरणात निश्चित वाढ होईल हा विश्वास !!! आपल्या कार्यास आमच्या अनेकोत्तम शुभेछ्या !!!!!! ----- भालचंद्र कुलकर्णी अर्जुन नलवडे सुरेंद्र पन्हा लकर अरुण चोपदार बाबा पार्टे छाया सांगावकर रणजित काकडे दिलीप माने किरण पोवार अॅड.चारुलता चव्हाण स्वप्निल पार्टे रुपाली पाटील माई वाडेकर ,शीतल तिवडे जहिदा मुजावर सुरेश धर्माधिकारी रणजित पाटील आणि असंख्य सभासद.