आज दि 7-7-19 सोलापूर, येथे अश्वघोष "कलासक्त" पुरस्कार 2019, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, मा.मेघराजराजे भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,,,बाजीराव मस्तानी फेम गायक व लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा डॉ गणेश चंदनशिवे सर,(मुंबई)अमीर तलवळकर(चित्रपट अभिनेता),सदाशिव कांबळे सर,पुणे(जेष्ठ मेकअप मॅन आणि वेशभूषाकार), दादकांत धनविजय, नागपूर(जेष्ठ साहित्यिक आणि चित्रपट निर्माते), ज्ञानेश्वर भोसले मोहोळ(चित्रपट पारधड निर्माता) स्वरलक्ष्मी लहाने परभणी(पार्श्व गायिका,चित्रपट गुताडा,उकंड्या), प्रवीण घरडे, पुणे(दिग्दर्शक, निर्माता) धनंजय जब्बार सोलापूर, (संगीतकार)रामचंद्र धुमाळ पुणे, (जेष्ठ चित्रपट अभिनेता) या सर्व कलावंतांना पुरस्कानराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानेश्वर मेश्राम,,यांच्या गाडीतळ या चित्रपटातील,विठू माऊली या गीतांचा पोस्टर चे विमोचन करण्यात आले,अनेक नामवंत सिने सृष्टीतील दिग्गज कलावंतांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला, जेष्ठ नाट्यकलावंत, आणि चित्रपट अभिनेते,किशोर जी महाबोले सर या कार्यक्रमात उपस्थित होते, प्रा.गणेश चंदनशिवे सर,गायिका स्वरलक्ष्मी लहाने आणि संगीतकार धनंजय जब्बार ,यांच्या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली,,हा सोहळा अविसमरणीय राहील, आयोजक, आशुतोष नाटक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले,रसिक मायबापांचे खूप खूप आभार,मी सदैव आपल्या ऋणात राहील,गायिका स्वरलक्ष्मी लहाने,परभणी