मराठी चित्रपट सेन्सॉर संमत करताना येणाऱ्या अडी-अडचणींबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले तसेच प्रमुख कार्यवाह श्री.सुशांत शेलार,संचालिका वर्षा उसगावकर,चैत्राली डोंगरे यांनी सेन्सॉर बोर्डाचे रिजनल ऑफिसर श्री.तुषार करमरकर यांची भेट घेतली व यावर तोडगा काढण्यासंबंधी चर्चा केली.