नव कलावंतांसाठी-*
*'चित्रशारदा'* हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुखपत्र ३० एप्रिल पासून दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणार आहे. *यामध्ये नवीन कलावंतांना आपले दोन फोटो प्रकाशित करण्यास मिळतील. एका फोटो साठी फी असेल रु. १०००/-*
*मराठी चित्रपट क्षेत्रात निर्माते , दिग्दर्शक व कास्टिंग डायरेक्टर यांच्या पर्यंत हा अंक पोचणार आहे.* आपल्याला ही उत्तम संधी आहे. प्रत्येक अंकात लिमिटेड जागा असणार आहे. आपण महामंडळाच्या कोणत्याही ऑफीस मध्ये जावून आजच आपली जागा बुक करुन घ्या.
———————————————
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष,पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal