अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
आपण सर्व सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या पाठिंब्यामुळे सहकार्याने,महामंडळाची दुसरी जागा आज रोजी पुणे येथे १४०० स्क्वेअर फूट खरेदी करून रजिस्ट्रेशन पार पडले. सर्व संचालकांचे व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन.
याच आपल्या सहकार्याने लवकरच कोल्हापूर व मुंबई येथेही आपल्या महामंडळाच्या मालकीच्या जागा खरेदी करू.
मेघराज राजेभोसले- अध्यक्ष,
पदाधिकारी, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग
अखिल भारतीय मराठी चित्रपट महमंडळ.