चित्रपट व दूरदर्शन मालिका क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे.त्यामध्ये अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे सहकार्यवाह श्री.विजय खोचीकर व संचालिका चैत्राली डोंगरे तसेच वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशन चे श्री.दिलीप दळवी व असोसिएशन ऑफ फिल्म अँड विडिओ एडिटर्स चे श्री.यश सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन !
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm