कान्स फिल्म फेस्टिव्हल मे २०१९ च्या फिल्म मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी दि. १/१/२०१८ ते दि. ३१/१२/२०१८ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपट निर्मिती संस्थांनी सोबतचा अर्ज भरून व आवश्यक पूर्तता करून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या. दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ६५ येथे दि. २ मार्च २०१९ पर्यंत पोहचतील या बेताने पाठवाव्यात.
अधिक माहितीसाठी :- श्री. मंगेश रावळ :- मो.नं.9869830822/022-28437504
**************************************************************
आपले,
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष,पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm