शोकसभा
••••••••••••••••••••••••••••••••••
सोमवार दि.११ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ७:०० वा. कै.रमेश भाटकर(अभिनेते) यांची शोकसभा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' आणि 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' 'यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे.तरी कृपया सर्वानी उपस्थित रहावे हि विनंती. स्थळ:यशवंत नाट्य संकुल दादर- माटुंगा,मुंबई.
**************************************************************
आपले,
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष,पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ