अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कृत कै.सौ.उमा भेंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'गंध फुलांचा गेला सांगून ' उमा व प्रकाश भेंडे जीवन प्रवास, ह्या पुस्तकाचा व ऑडिओ सीडीचा प्रकाशन सोहळा दि.३१ मे २०१८ रोजी मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर,मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm