अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दि.३० एप्रिल २०१८ रोजी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. कृपया आवर्जून उपस्थित राहावे हि विनंती.
ठीक : सकाळी ९ वा .
ठिकाण: दादासाहेब फाळके चौक,
हिंदमाता सिनेमा समोर,
दादर टी.टी.(इ) मुंबई
संपर्क-९८३३३६०६३३
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm